राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) एकाच दिवशी आल्याने, आता ‘टीईटी’च्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. ...
राज्यातील जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत सुगम-दुर्गम बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून, बदली प्रक्रियेला वेग आला आहे. आतापर्यंत धुळे, बुलडाणा, जळगाव, सातारा, कोल्हापूर, वाशिम, सोलापूर आणि पुणे ...
गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नक्षलभत्त्याची रक्कम पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांना प्राप्त झाली नाही. त्यामुळे येथील पंचायत समितीसमोर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. ...
आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल ...
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या ९६ पैकी ५६ शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले आहे. तर बाहेर जाणाºया १0७ पैकी ८१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. ...
सात वर्षानंतर पहिल्यांदाच शासनाने शिक्षक भरतीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी मे महिन्यात जिल््यातील सर्व रिक्त जागांच्या जाहिराती एकाच वेळी शासनाच्या पोर्टलवर टाकाव्या आणि सर्व जागा एकत्रितरीत्या भराव्या, अशी मागणी बेरोजगार डीएड, बीएडधारकांनी ...