जि. प. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्यानेच विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विस्थापित शिक्षकांना पदस्थापना द्यावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...
मनपसंतीच्या शाळेत बदली मिळण्यासाठी शिक्षकांनी बोगस प्रस्ताव सादर केल्याचे उघडकीस आले आहे. यात १७ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या पार पड ...
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहायक शिक्षकाला देण्यात आले होते. या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉट्सअॅपवर बदलीचे आदेश इतर शिक्षकांना पाठवले जात होते. ...
राज्यस्तरावरून शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे जिल्'ातील ८६ शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्यामुळे तेथील विद्यार्थी खासगी शाळांमध्ये जात आहेत. पालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
बदली प्रक्रियेसाठी काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी आल्याने बदल्या झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची उलटतपासणी करण्याचा निर्णय ...
मंगरुळपीर : येथील जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये बदली झालेल्या आठ शिक्षकांना तात्काळ बदली ठिकाणच्या शाळेवर रुजु होण्याचे ग्रामविकास मंञालयाचे आदेश असुनही या आदेशाला केराची टोपली दाखवत रुजु करुन घेण्यास नकार शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिल्याने सबंधीत शिक ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या र्आनलाईन बदल्यांमध्ये अनियमितता झाली. चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या. एकाच विषयाकरिता दोन शिक्षकांना एकाच शाळेत नियुक्त करण्यात आले. ...