नांदेड जिल्ह्यातील २० शिक्षकांच्या वेतनातून सव्वा कोटी रुपये कपात केल्यासंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस.व्ही. गंगापूरवाला व न्या. एस.के. कोतवाल यांच्या खंडपीठाने राज्याचे शिक्षण सचिव, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्याचा आदेश ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले. ...
सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशोत्सवातून विद्यार्थी व पालकांचा कल शिक्षणाकडे वाढवायचा आहे. शिक्षण विभागाच्या सर्व योजनांचा लाभ देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहन देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ.पीतांबर कोडापे या ...
प्राणायाम : जगातील कोणत्याही ‘पॅथी’मध्ये मानवी शरीरातील आजार समूळ नष्ट करण्याची शक्ती नाही. केवळ प्राणायाम कोणताही आजार मुळासकट नष्ट करू शकते. प्राणायाम ही निसर्गाची लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे मत योगतज्ज्ञ डॉ. गिरीधर करजगावकर यांनी जागतिक योग दिन ...
बुलडाणा : गेल्या अडीच महिन्यापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे त्रांगडे सुरू असून आता पाचव्या फेरीनंतर संगणक प्रणातील तांत्रिक चुका समोर येत असून त्याचा फटका पात्र शिक्षकांना बसला आहे. ...