शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांमध्ये आधी शिक्षण विभागाकडून योग्य छाननी झाली नसल्याचा परिणाम म्हणून की काय, नंतर विविध प्रमाणपत्रांवरून तक्रारी झाल्या. आता १0 जुलैला यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी होणार आहे. ...
छडी लागे छम छम.. विद्या येई घम घम... बालपणी एकलेली म्हण आता कालबाह्य होणार आहे. कारण शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार विभागाने हा निर्णय घेतला आहे. ...
बुलडाणा : शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्वता:च्या खासगी क्लासेस लावण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या माध्यमातून खाजगी क्लासेसची कोट्यवधीची उलाढाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
गृहभेटी देऊन मतदारांची व्यक्तिगत माहिती गोळा करण्याचे निवडणूक आयोगाने सोपविलेले काम करण्यास नकार देणाऱ्या ६० शिक्षकांना निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...
कॉलेजमध्ये राहिलेला अभ्यास घेण्याच्या बहाण्याने पीडितेला त्याच्या खोलीवर बोलविले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास अश्लिल फोटो सर्वांना पाठविण्याची धमकी दिली. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच आता शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकारीही गणवेशामध्ये दिसणार आहेत़ मंगळवारी जिल्हा परिषदेत शिक्षण समितीची बैठक पार पडली़ या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ शिक्षकांनी या निर्णयाचे स्वाग ...
माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातून चारही विषयांच्या २०९ शिक्षकांच्या नावांची यादी मंडळाकडे पाठविली आहे. अद्यापही अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील शिक्षकांची नावे पाठविली नाहीत. ...