आॅनलाईन बदल्यांतर्गत इच्छित ठिकाणी नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ प्राथमिक शिक्षकांनी खोटी माहिती दिली असल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षकांची एक कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्यात येणार आहे. ...
शासनाच्या उदासीनतेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना आधीच घरघर लागली आहे. शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचा भार टाकून त्यांना अध्यापनापासून दूर केले जात आहे. ...
देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त क्षेत्रातील ककोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतापलेल्या पालक व गावकऱ्यांनी मं ...
गणेश कला क्रीडा मंदिर येथे यंदा पहिल्यांदाच जिल्हास्तरीय पातळीवर मुख्याध्यापक शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ही परिषद केंद्रस्तरावर घेतली जात होती. ...
राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांनी तयार केलेला वारली चित्रशैली प्रकल्प सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला. यामध्ये वाशिम जिल्हयातील निलेश मिसाळ या शिक्षकाचा समावेश होता. ...
तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ...