लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

Teachers' Day 2018: माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो... - Marathi News | Teachers' Day 2018: My Dear Student's Friends ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Teachers' Day 2018: माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो...

शिक्षक दिनाला आपले गुरू, मार्गदर्शक आणि योग्य दिशा दाखविणाऱ्या आपल्या शिक्षकांना अभिवादन करतात. ...

शिक्षकांना पगार अन् नोकरीचीही नाही शाश्वती! शिक्षकदिनी ज्ञानदातेच रस्त्यावर; आज शाळा ठेवणार बंद - Marathi News | Teacher does not have salary or employment! Teacher on the road; Today the school will stop | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षकांना पगार अन् नोकरीचीही नाही शाश्वती! शिक्षकदिनी ज्ञानदातेच रस्त्यावर; आज शाळा ठेवणार बंद

पगार व नोकरीची खात्री नसल्याने बुधवारी, शिक्षकदिनी विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कृती समितीतर्फे ६,५०० विनाअनुदानित शाळा बंद ठेवून, ४५ हजार शिक्षक ...

व्होकेशनल शिक्षकांचे धरणे - Marathi News | Hold vocational teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :व्होकेशनल शिक्षकांचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्टÑ व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.४) राज्यव्यापी धरणे कार्यक्रमांतर्गत गडचिरोलीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाºयांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांना मागण्यांच ...

एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण - Marathi News | MCVC teachers' fasting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एमसीव्हीसी शिक्षकांचे उपोषण

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयासमोर एमसीव्हीसी शिक्षकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उपोषण केले. ...

नांदेड जि़प़ चा शिक्षक गौरव सोहळा लांबणीवर - Marathi News | Nanded Jip's teacher honors posthumously | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जि़प़ चा शिक्षक गौरव सोहळा लांबणीवर

जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्या ...

परभणी : जिल्ह्यातील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार - Marathi News | Parbhani: 14 teachers of the district get excellent teacher award | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जिल्ह्यातील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने २०१७-१८ या वर्षांतील १४ शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़ यामध्ये प्राथमिक विभागातील ९, माध्यमिक विभागातील ४ आणि एका शिक्षकांची प्रोत्साहनपर उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे़ ...

एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष - Marathi News | A teacher has started the entire laboratory for the whole district - teacher day special | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एका अध्यापिकेनेच स्वखर्चातून उभारली संपूर्ण जिल्ह्यासाठी फिरती प्रयोगशाळा--शिक्षक दिन विशेष

प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान रूजावे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढावी, तसेच अभ्यासातील क्लिष्ट प्रयोग सोपे करून सांगण्यासाठी लांजा तालुक्यातील सरस्वती विद्यानिकेतन खावडीच्या अध्यापिका ...

गुणगौरव सोहळ्याला मुकणार गुरुजी - Marathi News | Guruji has lost his gaurav ceremony | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुणगौरव सोहळ्याला मुकणार गुरुजी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षकदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो; पण यावर्षी शिक्षण विभागातील औदासिन्य आणि शिक्षणाधिकाºयांचा नाकर्तेपणामुळे शिक्षणदिनी गुणगौरव सोहळ् ...