पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदींविरोधात आणि विविध मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील शाळा दि. २७ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाने घेतला आहे. या आंदोलनात सर्व शाळा, संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ शिक ...
खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांना इमारत भाड्याचे अनुदान देण्यासाठी सरकार टाळाटाळ करीत आहे. सरकार आणि संस्थाचालकांच्या या दुर्लक्षाचा फटका मात्र शिक्षकांना बसत आहे. ...
खरं तर दरवर्षी शाळेमध्ये मुलांना दोन-चार गोष्टींचेच आकर्षण असते. दिवाळी सुट्टी, खेळाचा तास, मे महिन्याची सुट्टी, स्रेह संमेलन आणि सहल. गेल्या काही वर्षांत सहलीवर मात्र बरीच बंधने आली आहेत. ही सहल नक्की विद्यार्थ्यांसाठी असते की, शिक्षकांसाठी? ...
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमॅट्रिक मशीन बंद असल्याचे आढावा बैठकीत उघडक ...
जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सकारात्मक चर्चेतून निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली. ...
खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले. ...
शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणींसाठी घातलेल्या अटी या नैसर्गिक हक्कांवर गदा असून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ...