अमाप पैसा खर्च होत असतानाही आश्रमशाळा आजही दारिद्र्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागते. सोबतच त्यांच्या शैक्षणिक विकासाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. ...
शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षकांना आॅनलाइन वेतन देण्याचा प्रयोग सध्या तरी रखडला असून, शालार्थ प्रणालीच्या सॉफ्टवेअरचा बोजवारा उडाल्यामुळे शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या ८ ते १0 तारखेला होत आहे. ...
आत्मप्रेरणेचे झरे : साने गुरुजी कथामाला हा मुलांना संस्कारक्षम गोष्टी सांगणारा उपक्रम आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर हा उपक्रम समर्थपणे पुढे नेणाऱ्या जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील राणी वाहेगाव येथील शिक्षिका कल्पना हेलसकर यांची या महिन्यातील स ...
प्राथमिकच्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि.प.च्या षटकोनी सभागृहात दुपारी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मराठीचे २१७ तर उर्दूच्या ९ शिक्षकांचे समायोजन झाले. यात मनासारखे ठिकाण न मिळाल्याने नाराजांचीच संख्या मोठी दिसत होती. ...
नुकतीच नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापक उद्बोधन शिबीर पार पडले. ...
सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून खासगी शाळांमधून अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न गुरुवारी मार्गी लागला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ... ...
आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ...