शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हाव ...
संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शिक्षण विभाग कामाला लागले. तात्काळ येथील शाळेवर शिक्षकाची नियुक्ती केली. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी समुपदेशनाने दिलेल्या पदस्थापना अखेरच्या दिवशी २८७ पैकी २४४ शिक्षकांनी स्वीकारल्या, तर ४३ शिक्षकांनी नकार दिला. ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शैक्षणिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी ही सुविधा ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील २०१६ पासून विविध कारणांनी प्रलंबित असलेला वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न अजूनही कायम आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात ७२६ प्रकरणांपैकी सुमारे ३५६ शिक्षकांंना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाली असली तरी यातील ३७० शिक्षक ...