अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती व महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती यांच्यावतीने शिर्डी (अहमदनगर) येथे ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे ...
जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक आलेख उंचावत असताना शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात येत नाहीत. शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनेशनिवारी दुपारी जि.प.समोर ढोलकी ...
अकोला: २0१0 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातल्यामुळे राज्यातील शेकडो शाळांमधील पदे रिक्त राहिली. शासनाने ही बंदी मागे घेत, २0 हजार रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना मिळालेल्या तांदळाच्या रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने पुन्हा मागितला असून रिकामे पोते शोधण्यासाठी मुख्याध्यापकांची चांगलीच दमछाक होणार आहे. ...