राज्यातील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडी मान्यतेचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली काढणार असल्याचे आश्वासन राज्याच्या शिक्षण संचालकांनी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला दिले आहे. ...
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेने शासनमान्यता नसलेले व प्रत्यक्ष कार्यरत नसलेले ९ शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने अनुदान लाटले आहे. यामुळे संस्थेचे व बांदा गावाचे नाव बदनाम होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. ...
एकीकडे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे मात्र शिक्षक भरती पुन्हा लांबवणीवर पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय शिक्षक अधिवेशनासाठी दि. ७, ८, ९ अशी तीनच दिवस नैमित्तिक रजा मंजूर करावी, यापेक्षा अधिक रजा बेकायदेशीर समजून कारवाई करावी, असे आदेश शासनाने काढल्यानंतर ...
तालुक्यातील खंडाळा शाळेवर शिक्षक मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. शिक्षक देणार, अशी हमी पंचायत समिती सभापतींनी दिली. मात्र शिक्षण विभागाकडून याची पूर्तता झाली नाही. अखेर पंचायत समिती सभापती मनीषा गोळे यांनी बुधवारी स्वत: शाळा उघडून अध् ...
एक शिक्षक देण्याच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने शेवटी संतप्त झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत न पाठविण्याचा निर्णय ६ फेब्रुवारी रोजी घेतला. ...