राज्याच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, पेपर तपासणीचे काम सुरु असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कांमाची जबाबदारी सोपवि ...
जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत. ...
खेट्री (अकोला) : शिक्षक देण्याच्या मागणीसाठी चांगेफळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि पालकांनी ११ मार्च रोजी शाळेला कूलूप ठोकून आंदोलन केले. ...
आजी-माजी सैनिकांच्या शिक्षक पत्नीसाठी आंतरजिल्हा बदलीप्रकरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अशा सैनिक शिक्षक पत्नीला आपल्या मूळ जिल्ह्यात आता बदली मिळणार आहे. जागतिक महिला दिनीच राज्याच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, याच ...
गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षक, विद्यार्थी व अन्य घटकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित मार्गी लागाव्या, यासाठी शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. त्यानंतर विव ...