नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचा आदेशसुद्धा दिला असताना, अमरावती विभागात मात्र नगर परिषद, मनपा शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नाही. ...
भामेश्वर, ता. बागलाण येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी दुपारी शिक्षण परिषद सुरू होण्याआधी रणरणत्या उन्हामुळे एका प्राथमिक शिक्षिकेला उष्मघाताचा झटका आल्याने त्यांना शिक्षकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. ...
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे येथे आयोजित दोन दिवसीय पेफिक्सेशन शिबिरात शहरासह तालुक्यातील खासगी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व प ...
कवठेएकंद (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषद शाळेची आंतरराष्ट्रीय स्कूलसाठी निवड झाली. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ यांच्या प्राथमिक अहवालानुसार ही निवड ...
गणित एक असा विषय आहे ज्याला अनेक मुलं घाबरतात पण अनेक मुलांना तो आवडतोही. अनेकांना तर गणिताची इतकी भिती वाटते की, गणिताचा पेपर म्हटलं की त्यांच्या तोंडचं पाणीचं पळून जातं. ...
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मंगळवारी तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊन कुरखेडाच्यापंचायत समितीवर धडक देण्यात आली. दरम्यान यावेळी बीडीओ व गटशिक्षणाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
अकोला: २00४ पासून पदोन्नती मिळाल्यामुळे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन निश्चितीकरणासाठी शासनाने शालेय व्यवस्थापन पदविका उत्तीर्ण करण्याची अट घातली. ...