नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या किंडरगार्टनमधील एका शिक्षिकेने 23 मुलांच्या जेवणात कथितरित्या नायट्रेट मिसळल्यामुळे विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतले आहे. ...
खासगी शैक्षणिकसंस्थेत नोकरीस असलेले सिडकोतील सिंहस्थनगर भागातील रहिवासी योगेश विठ्ठल फड (२९) यांनी रविवारी (दि. ३१) दुपारी साडेबारा च्या सुमारास सिलिंग फॅनला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. ...
कोल्हापूर विभागातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता द्यावी. पवित्र पोर्टल भरती सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर ...
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व करवीर पंचायत समितीच्या वतीने विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण सुरू आहे. ...