नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा परिषदेतील वर्ग ३ कर्मचा-यांच्या बदल्यांना १ जूनपासून प्रारंभ होणार असून ४ जूनपर्यंत ११ विभागातील कर्मचा-यांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे़ ...
बारावीचा निकाल आला. शाळांपेक्षाही कोचिंग क्लासेस चालकांचीच स्पर्धा सुरू झाली. अमका टॉपर आमच्याच क्लासेसचा असल्याची आवई उठविली जाऊ लागली. मात्र समाजात असेही काही टॉपर विद्यार्थी आहेत, ज्यांनी कुठलाही कोचिंग क्लास लावला नाही. पैसे नव्हते, पण पुढे जाण्य ...
कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून ... ...
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या गेल्या वर्षापासून राज्यस्तरावरून आॅनलाईन पध्दतीने बदल्या होत आहेत. एक ते पाच टप्प्यामध्ये ज्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्या नाहीत, अशा शिक्षकांची रँडम राऊंड पध्दतीने बदली शासनाकडून होत होती. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्या ...
लोकसभा निवडणुकीची धामधूम थांबली असून जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांना आता बदल्यांचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदल्या केल्या जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या बदल्या लांबणीवर पडल्या आहे. ...