नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आह. डायटचे परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून कॉपी पुरविणाऱ्या शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापू ...
अकोला : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ३४७१ पैकी २९१२ शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. ...
राज्यात शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाचा अक्षरश खेळखंडोबा सुरू आहे. राज्य शासनाने नुकत्याच (शिक्षण सेवा वर्ग १) शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये जिल्ह्यात असणाºया एकमेव शिक्षणाधिकाºयांची बदली करण्यात आली ...