माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद भवनासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ ...
जेलरोड पंचक येथील एका विद्यालयात दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने किरकोळ कारणावरून विद्यार्थिनींच्या हाताच्या बोटांवर छडीने व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
अकोला: जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत समुपदेशनाद्वारे ८४ शिक्षकांची बदली शुक्रवारी करण्यात आली असून, बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना पद्स्थापना देण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षक पदासाठी असलेल्या डी.एड. या पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी मागील अनेक वर्षांपासून पाठ फिरवली असून यावर्षी देखील हाच अनुभव येत आहे. जिल्ह्यात डी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु असून एकूण १२०० जागांसाठी केवळ १ ...