शहरातील आनंदवली परिसरातील काळेनगर येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा खुलासा शिक्षणाधिकाऱ्यांनी अमान्य केला असून, यासंदर्भात शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. ...
वाघमारे यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून दाखला देण्यास नकार दिल्याने त्याने ९ आॅगस्टरोजी रात्री शाळेचा दरवाजा मोडून व कपाट तोडून रजिस्टर चोरून नेऊन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
अनुदानाच्या मागणीसाठी राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने ९ आॅगस्ट या क्रांतिदिनापासून शाळा कामकाज बंद आंदोलन पुकारले. मंगळवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. ...
शहरातील नांदगाव चौक भागातील सयाजीनगर येथील शिल्पी बॅनर्जी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शिल्पी बॅनर्जी भवंस शाळेतील शिक्षिका आहे, हे विशेष. ...
तालुक्यातील विना अनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवर लागले तेव्हापासून विनावेतन काम करावे लागत आहे. आम्हाला कुटुंब आहे. ...
विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही, त्यामुळे पगार नाही. पर्यायाने शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाला विद्यार्थ्याच्या शेतात मजुरीवर काम करावे लागत आहे. ...