खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा वडूजमध्ये झाला. संघटनेची बांधणी मजबूत करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे वीस कार्यकर्त्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. ...
सेवा समाप्तीचे आदेश मागे घेऊन टीईटीची अट रद्द करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे नेते शेखर भोयर यांनी शनिवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली. ...
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपूर (ग्रामीण)चे जिल्हा अधिवेशन पोंभुर्णा येथील राजराजेश्वर सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. के. वाजपेयी, स्वागताध्यक्ष म्हणून न.प.च्या अध्यक्षा श ...
उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...
रात्रकालीन शाळांच्या शिक्षकांना निवृत्ती वेतन का दिले जात नाही अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला केली व यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
‘झिरो एनर्जी’ म्हणून नावारूपास आलेल्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस जिल्ह्यातील सिन्नर, मालेगाव, लासलगाव, इगतपुरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, बागलाण तालुक्यातील गुरुजनांनी भेट देऊन विविध उपक्रमांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. ...