पहिला पेपर १२ केंद्रांवरून घेण्यात आला असून यात दोन हजार ९०० परीक्षार्थी पात्र होते. त्यातील दोन हजार ६१५ जणांनी परीक्षा दिली असून २८५ परीक्षार्थी गैरहजर होते. दुसरा पेपर आठ केंद्रांवरून घेण्यात आला व त्यात एक हजार ८५१ परीक्षार्थी पात्र होते. यातील ए ...
आष्टी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या चिंचोली येथील जि.प. प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक सतीश नगराळे यांनी १३ जानेवारीला मद्यधुंद अवस्थेत जि. प. मध्ये येऊन चांगलाच गोंधळ घातला होता. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नगराळे यांनी जिल्हा परिषदेत उपस्थित ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालन ...
नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी दुपारच्या सत्रात २७ प ...
गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोेडविण्यासाठी निर्णय घेण्याब ...