लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षकांचा वेतनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Siege of Education Officers for teacher salaries | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिक्षकांचा वेतनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख व कार्यवाह राजेश धुर्वे यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या शिवाय जिल्हा परिषद, नगरपालिका ...

‘आम्हाला फक्त शिकवू द्या...!’ - Marathi News | 'Let's just teach ...!' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आम्हाला फक्त शिकवू द्या...!’

‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

नागपुरात शिक्षक संघटनेचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | Teacher's Association gherao Education Officers in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिक्षक संघटनेचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करावे, वरिष्ठ व निवड श्रेणी सरसकट प्रशिक्षणाशिवाय लागू करावी, अर्धवेळ शालेय कर्मचारी व अंशत: अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तात्काळ रोखीने अदा करावा, या मागण्यासाठी विदर्भ माध्यमिक श ...

शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव! - Marathi News | Teachears agitation at education officer office akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांना वरिष्ठ, निवड श्रेणी लागू करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव!

शनिवारी दुपारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांना घेराव घातला आणि त्यांना निवेदन दिले. ...

‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत! - Marathi News | Signs of temporary halt to 'TET' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘टीईटी’ला तात्पुरती स्थगिती मिळण्याचे संकेत!

शिक्षकांनी यासंदर्भात तीव्र रोष व्यक्त करुन शिक्षण विभागाकडे ‘टीईटी’साठी मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. ...

शिक्षकांनी अध्यापनात तंत्राचा उपयोग करावा - Marathi News | Teachers should use techniques in teaching | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिक्षकांनी अध्यापनात तंत्राचा उपयोग करावा

शिक्षकांनी ‘कहूत’ व ‘स्काईप’ यांसह इतर तंत्राचा दैनंदिन अध्यापनात जास्तीत- जास्त उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता स्मिता कापसे यांनी केले. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षक, प्राचार्य, महाविद्यालयांसाठीचे पुरस्कार जाहीर - Marathi News | Savitribai Phule Pune University announces awards for teachers, principals and colleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षक, प्राचार्य, महाविद्यालयांसाठीचे पुरस्कार जाहीर

१० फेब्रुवारी रोजी वितरण होणार ...

शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या होणार रद्द; जनगणनेच्या कामासाठी नेमणूक होणार - Marathi News | Cancellation of teacher holidays in May; Appointments will be made for census work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्ट्या होणार रद्द; जनगणनेच्या कामासाठी नेमणूक होणार

जनगणना अधिकाऱ्यांनी राज्याच्या काही विभागांतील शिक्षण अधिका-यांना याबाबत नोटीसही पाठविल्या आहेत. ...