लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणून विद्यार्थ्यास मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे ७ जानेवारी रोजी ही घटना घडली. ...
पाटण तालुक्यातील एका शाळेवर कार्यरत असताना उपशिक्षक भगवान लोहार यांनी विद्यार्थिनीबरोबर गैरवर्तणूक केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. याबद्दल त्यांचे निलंबन करून चौकशी करण्यात आली. ...
महापालिकेत सन २००७ पासून अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली जाते. परंतु, महापालिका मधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना ‘डीसीपीएस’ योजना लागू करण्यासाठी अद्याप नगरविकास विभागाने निर्णय घेतलेला नाही. तसे आदेशही महापालिका प्रशासनाला दि ...