शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या निकालात काढण्यात याव्या यासाठी अनेकदा चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही त्या मार्गी लावण्यात आल्या नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष व्याप्त आहे. शिक्षकांचे वेतन १ तारेखला देण्यात यावे असे शासनाचे धोरण असताना व संघटनेच ...
खासगी शाळांनी व्यावसायिक दृष्टीकोन आत्मसात करीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. यात पूर्व प्राथमिक शाळाही मागे नसून नर्सरी सोबतच ज्युनीयर केजी व सिनीयर केजीचे वर्ग चालविणाऱ्या खासगी शाळांनीही ऑन ...
कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत अभियांत्रिकी विभा गाकडून तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून प्राध्यापकांसाठीही कौश्यल्य विकास कार्यक्रम राबविण्यात आला. आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अँप्लिकेशन इन पॉवर सिस्टि ...
सध्या शिक्षकेतर आकृतीबंधानुसार विद्यार्थीसंख्येच्या निकषामुळे राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल अतिरिक्त ठरवले जात आहे. त्यांच्या समायोजनाची कार्यवाही सुरु असून आकृतीबंधातील तरतूदीनुसार आता संचमान्यतेत अर्धवेळ मंजूर आणि कार्यरत पदेही निरंक दर्शविले ज ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे १५ जूनला शाळा सुरू होतील की नाही हे अनिश्चित असले तरी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत पाठयपुस्तके मिळणार आहेत. ...
मूलभूत शिक्षण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अनामिका शुक्ला नावाच्या शिक्षिकेचा जिल्ह्यात शोध घेण्यात आला आणि ही शिक्षिका कस्तुरबा शाळेत सापडली. ...