डांगसौदाणे : कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे घर बैठे धरणे आंदोलन सुरू असताना वेबिनारद्वारे शिक्षक आमदारांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. ...
शैक्षणिक सत्र सुरू होताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांसाठी आदेश काढला. त्यात २0२0-२१ पासून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासन निर्णयातील निकष जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्ण करीत नाही, त्या शाळांचे पाचवी व आठवीचे ...
राज्य शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी तीन वर्षांपूर्वी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. त्यात आतापर्यंत तीन टप्पे पार पडले असून त्यातून हजारो शिक्षक गृहजिल्ह्यात परतले आहेत. आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया जानेवारीत सुरू झाली. त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याव ...
कोल्हापूर येथील जिल्हा मुख्याध्यापक संघाने विद्याभवन ऑनलाईन शिक्षक संकल्पनेअंतर्गत घरी टीव्हीवर शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे ऑनलाईन पाठ सोमवारपासून टीव्हीवर प्रसारित करण्यात आले. ...
शिक्षकांना देण्यात आलेल्या कोरोनासंदर्भातील सेवा त्वरित रद्द कराव्यात, असे पंधरा दिवसांपूर्वी निघालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकाकडे दुर्लक्ष करून शिक्षकवर्गाला कोरोना सेवेत जुंपले जात असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोर ...
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्प ...