लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

एनडीएसटी सोसायटी अध्यक्षपदी मोहन चकोर - Marathi News | Mohan Chakor as the President of NDST Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनडीएसटी सोसायटी अध्यक्षपदी मोहन चकोर

नामपुर : नाशिक जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एन. डी. एस. टी. अँड नॉन टीचिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन चकोर तर उपाध्यक्षपदी राजेंद्र सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

corona virus : जिल्ह्यातील २८०० शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण - Marathi News | corona virus: Google classroom training for 2800 teachers in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्ह्यातील २८०० शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण

कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण २८०० शिक्षक हे गुगल क्लासरूमच्या प्रशिक्षणाचे धडे गिरविणार आहेत. त्यांच्याकडून नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावा - Marathi News | Meet the demands of primary teachers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या मार्गी लावा

केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा प्रभार सेवाजेष्ठ पदवीधर शिक्षक अथवा सेवाजेष्ठ शिक्षक यांना देण्यात यावा, या विषयीच्या शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया यांच्या पत्रानुसार योग्य कारवाई करणे, जि.प. गोंदियावरून एकस्तर वेतनश्रेणी मंजूर होऊन आलेल्या शिक्षकांना ...

बिंदुनामावलीच्या ‘पुनश्च हरिओम’मुळे शिक्षक मेटाकुटीला - Marathi News | The teacher is exhausted due to ‘Punashcha Hariom’ of Bindunamavali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिंदुनामावलीच्या ‘पुनश्च हरिओम’मुळे शिक्षक मेटाकुटीला

बिंदुनामावलीचा आर्थिक भारही सोसावा लागणार ...

पेन्शन हक्क हिरावणारी अधिसूचना रद्द करावी - Marathi News | Notification of deprivation of pension should be canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेन्शन हक्क हिरावणारी अधिसूचना रद्द करावी

शिक्षक भारतीचे यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनातंर्गत राज्यातील शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित व अनुदानित अशा शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम १९८२ मधील तरतुदी लागू करावे, याकरिता श ...

Corona virus : अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; प्राथमिक शिक्षकांना एकावेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश - Marathi News | Corona virus : Lack of coordination among officers; Ordering primary teachers to work in two places at the same time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; प्राथमिक शिक्षकांना एकावेळी दोन ठिकाणी काम करण्याचे आदेश

प्रत्येक खात्याचे आदेश वेगवेगळे आल्याने शिक्षकांचा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.  ...

दुर्गम भागात गुरूजींचे दर्शन नाही - Marathi News | Guruji is not seen in remote areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागात गुरूजींचे दर्शन नाही

शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले. ...

शिक्षण ऑनलाईन बदल्या मात्र ऑफलाईन - Marathi News | Teaching online transfers only offline | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षण ऑनलाईन बदल्या मात्र ऑफलाईन

सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या ऑफलाइन पध्दतीने करण्याचे आदेश शासनाने सर्व जि.प. मुख्यकार्यकारीअधिकारी यांना दिले आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाइन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...