औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ...
Thane News : शाळांमधील शिक्षक सध्या आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदानाचा लाभ देण्याच्या दृष्टीने लाभार्थी परिवारांच्या सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या शाळांच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन ऑनलाइन शिक्षण घेण्यात अडथळा निर्माण होत असल्या ...
इगतपुरी : जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये या मागणीसाठी नाशिक जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजीव म्हसकर यांना निवेदन देण्यात आले. ...
online Education News : विद्यार्थ्यांमध्ये आॅनलाइन शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी शिकविण्याच्या नवीन पद्धतीचा अवलंब केल्याचे मत ५७.८ टक्के विद्यार्थ्यांनी मांडले. ...