लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...! - Marathi News | The cowardly warrior named Shikshak is ignored ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक नावाचा कोविड योद्धा दुर्लक्षितच ...!

शिक्षकांची आंदोलने, अशैक्षणिक कामे, प्रलंबित मागण्या सुरूच ...

काही माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना बोलावण्याचा अट्टहास - Marathi News | The insistence on calling teachers in some secondary schools | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काही माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांना बोलावण्याचा अट्टहास

शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना, काही माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलावून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्येही असे काही प्रकार सुरू असून, याची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे. ...

सोलापुरातील पोलिसाच्या आईला शिक्षकाने फसविले; कारण ऐकून व्हाल अवाक् - Marathi News | The teacher cheated the mother of a policeman in Solapur for the sake of her job | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील पोलिसाच्या आईला शिक्षकाने फसविले; कारण ऐकून व्हाल अवाक्

मुलीला नोकरी लावण्याचे आश्वासन : शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा ...

आमिर खानला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचे निधन - Marathi News | Teachers who taught Marathi to Aamir Khan passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमिर खानला मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचे निधन

सर, मला तुमची कायम आठवण येईल; आमीरने शेअर केली भावुक पोस्ट ...

यंदाच्या शिक्षकदिनी सोशल मीडियावर म्हणा ‘थँक अ टीचर’; शिक्षण विभागाची संकल्पना - Marathi News | Say ‘Thank a Teacher’ on social media on this year’s Teacher’s Day; The concept of education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या शिक्षकदिनी सोशल मीडियावर म्हणा ‘थँक अ टीचर’; शिक्षण विभागाची संकल्पना

. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शिक्षकांचे एनपीएसचे खाते उघडण्यास शिक्षक भारतीचा विरोध - Marathi News | Shikshak Bharati opposes opening of NPS account for teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांचे एनपीएसचे खाते उघडण्यास शिक्षक भारतीचा विरोध

शिक्षण विभाग शिक्षकांना पगारातून केलेली कपात, शासन हिस्सा व जमा रकमेवरील व्याज याचा हिशेब देण्यात अपयशी ठरला आहे. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...

कोठुरे येथे पेटी वाचनालयाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Peti Library at Kothure | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोठुरे येथे पेटी वाचनालयाचे उद्घाटन

सायखेडा : निफाड तालुक्यातील कोठुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या वतीने पेटी वाचनालयाचे उद्घाटन कोठुरे फाटा येथील हनुमान मंदिर येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

कर्मचाºयास धमकावणाºयावर कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against intimidating employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाºयास धमकावणाºयावर कारवाईची मागणी

दिंडोरी / ननाशी : पंचायत समिती कर्मचाºयास वेळीअवेळी फोन करून शिवीगाळ होत असल्याचा आरोप करत मनस्ताप देणाºया शिक्षक कर्मचाºयावर कारवाई करण्याची मागणी दिंडोरी तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या ...