या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या. त्यामध्ये तब्बल चार शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकात अंकांच्या उच्चारांमध्ये बदल आहे. परिणामी पहिली आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वेगवेगळे उच्चार करतात. यामुळे भविष्यात परीक्षेच्या वेळी, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. ...
आदिवासी, दुर्गम असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दळणवळणासह विविध भौतिक सुविधांचा अभाव असतानाही दोन लाख ४३ हजार ९६४ ग्रामीण मुली शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आई-वडील रोजमजुरीला गेले तरी या मुली शिक्षणासाठी पायपीट करीत शाळेपर्यंत पोहोचतात. मात्र जिल्ह्या ...
Teacher : राज्यातील स्वयंसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत शिक्षणतज्ज्ञांनी या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी थेट न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करण्याची आणि शिक्षक भरतीची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. ...
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व इतर समस्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व विदर्भ शिक्षक संघद्वारा नुकतेच शिक्षणाधिकारी ...
राष्ट्रीय गणितदिनी भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त रांगोळ्यांतून गणितीय आकृत्या आयत, त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोणाचे प्रकार, सूत्र यांचे आरेखन करण्यात आले. ...