लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट - Marathi News | 365 days of school for the future of children, teachers work during holidays; results are also excellent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट

येथे दिवाळी व उन्हाळी सुटीतही पाचवीचा वर्ग सुरू ठेवून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते. ...

"विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे", तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या, बीड हळहळले - Marathi News | a teacher Dhananjay Nagargoje committed suicide after the school director did not pay his salary In Beed, his Facebook post has gone viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :"विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे", बीडमध्ये तीन वर्षाच्या लेकीसाठी पोस्ट लिहून शिक्षकाची आत्महत्या

Beed Teacher: संतोष देशमुख हत्या आणि इतर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा चीड आणणारी घटना घडली आहे. एका शिक्षकाने संस्थेतील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. ...

आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र धरले जाणार ग्राह्य ! - Marathi News | Principal's certificate will be accepted for students without Aadhaar card! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र धरले जाणार ग्राह्य !

Nagpur : संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षण आयुक्तांचे आश्वासन ...

आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार - Marathi News | Fake residence proof for RTE admission Crime against 18 parents sensational incident in Bhugaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीई प्रवेशासाठी खोटा रहिवासी पुरावा; १८ पालकांवर गुन्हा, भुगावातील खळबळजनक प्रकार

शिक्षण विभागाने केलेल्या छाननी मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवर खोटी माहिती दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे सांगली जिल्हा बँकेचे ३६ कोटी थकीत; वसुली मोहीम तीव्र - Marathi News | Sangli District Bank owes 36 crores to teachers and employees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षक, कर्मचाऱ्यांकडे सांगली जिल्हा बँकेचे ३६ कोटी थकीत; वसुली मोहीम तीव्र

जामीनदाराच्या मालमत्तेवर टाच आणण्याचा सीईओंचा इशारा ...

राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक व पालकांचा संताप - Marathi News | Annual school exams postponed in the state Teachers and parents angry over mid-summer exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक व पालकांचा संताप

१५ एप्रिल नंतरचा प्रचंड उकाडा, बाहेरगावी जाणारे पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव, मुलांना उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या शिक्षणावर संताप व्यक्त केला आहे ...

महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी - Marathi News | Hold annual exams in Maharashtra from April 8 to 12 Principals Association demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान ५ विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका ४ ते ५ दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही ...

चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे - Marathi News | An incident of a teacher sexually assaulting four female students in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोप दिला माफी मागितली, पण..., अहिल्यानगरमध्ये शिक्षकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील चाळे

इयत्ता पहिली ते चौथीपर्यतची ही द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. शाळेतील मुले बाहेर मैदानावर खेळत होते. त्यावेळी ही घटना घडली. ...