लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

पालकांनी ऊठसूट शिक्षकांना जबाबदार धरू नये; मुलाच्या आरोग्यावर पालकांनी लक्ष ठेवावे- कोर्ट - Marathi News | Parents should not hold recalcitrant teachers responsible: Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पालकांनी ऊठसूट शिक्षकांना जबाबदार धरू नये; मुलाच्या आरोग्यावर पालकांनी लक्ष ठेवावे- कोर्ट

खापर फोडायचे म्हणून फोडणे सोपे आहे. मात्र, शाळेत शिस्त राखणे अत्यंत कठीण आहे. ...

अनुदानास मान्यता न मिळाल्यास आंदोलन; शिक्षक समन्वय समिती आक्रमक - Marathi News | Agitation if the grant is not approved; Teacher Coordinating Committee Aggressive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुदानास मान्यता न मिळाल्यास आंदोलन; शिक्षक समन्वय समिती आक्रमक

दिवाळीच्या दरम्यान २२ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक समन्वय संघाच्या प्रतिनिधीसोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. ...

रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त - Marathi News | Time for intra district transfers of teachers after three years in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: तीन वर्षानंतर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांना मुहूर्त

गतवेळपेक्षा यावर्षी कमी शिक्षकांच्या बदल्या ...

२६ जिल्ह्यातील शिक्षकांची पगाराविनाच गेली दिवाळी; केवळ आठ जिल्ह्यात मिळाले तुटपुंजे पगार - Marathi News | Teachers of 26 districts Diwali without salary; Meager salaries were received in only eight districts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२६ जिल्ह्यातील शिक्षकांची पगाराविनाच गेली दिवाळी; केवळ आठ जिल्ह्यात मिळाले तुटपुंजे पगार

शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये संताप ...

मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर  - Marathi News | administration will keep an eye on the digital classroom teachers in Mira Bhayandar Municipal Schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर 

मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर असणार आहे.   ...

दिवाळीपूर्वी पगाराचा आदेश हवेत; लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्याप नाही - Marathi News | Salary of primary teachers of Latur Zilla Parishad is not yet done | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिवाळीपूर्वी पगाराचा आदेश हवेत; लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन अद्याप नाही

ऐन दिवाळीत उसनवारीकरून सण साजरा करण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे ...

गुवाहाटीचे विमान खुणावतेय.. पण तिकिटाचे पैसेच नाही! गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आले धावून - Marathi News | ZP student qualified IIT, but needed money to join college ZP teachers helped him by collecting funds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुवाहाटीचे विमान खुणावतेय.. पण तिकिटाचे पैसेच नाही! गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आले धावून

आयआयटीसाठी निवड, जाण्याची तयारी पण.. ...

हृदयद्रावक! शिकवता शिकवता श्वास थांबला, वर्गातच शिक्षकाने प्राण सोडला - Marathi News | Heartbreaking! He stopped breathing while teaching, the teacher died in the classroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! शिकवता शिकवता श्वास थांबला, वर्गातच शिक्षकाने प्राण सोडला

Teacher: प्रयागराज शहरातील एका नामांकित कॉलेजमधील एका शिक्षकाचा वर्गात शिकवत असतानाच मृत्यू झाला. सदर शिक्षक डेंग्यूने पीडित होते. अल्फ्रेड सुमित कुमार कुजूर असं या शिक्षकाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना डेंग्यूचा संसर्ग झाला होता. ...