लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी; घटनेचा व्हिडिओ वायरल - Marathi News | zp Primary teachers clash in front of students; Incidents in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाह रे गुरुजी! प्राथमिक शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोरच हाणामारी; घटनेचा व्हिडिओ वायरल

पालकांकडून त्यांच्या बदलीची मागणी.... ...

पती-पत्नीला हवी जवळजवळ नोकरी; बदलीसाठी चक्क गावांचे अंतरच बदलले, छाननीमध्ये उघड - Marathi News | as husband-wife wants jobs nearby, submitted bogus distance certificate for getting Intra-district Transfer, exposed to scrutiny check | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पती-पत्नीला हवी जवळजवळ नोकरी; बदलीसाठी चक्क गावांचे अंतरच बदलले, छाननीमध्ये उघड

जिप शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ...

शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं - Marathi News | delhi mcd school teacher monster 5th class girl student beat and threw from first floor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिका झाली हैवान! 5 वीच्या विद्यार्थिनीला बेदम मारलं अन् पहिल्या मजल्यावरून खाली ढकललं

शाळेतील दोन शिक्षिकांच्या भांडणात एका पाचवीतल्या मुलीला आधी पेपर कटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

महाराष्ट्रालाच अडचण का?, जुन्या पेन्शनसाठी २५ डिसेंबरपासून सेवाग्राम ते नागपूरपर्यंत मोर्चा - Marathi News | A march will be held from Sevagram to Nagpur from December 25 for the old pension | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रालाच अडचण का?, जुन्या पेन्शनसाठी २५ डिसेंबरपासून सेवाग्राम ते नागपूरपर्यंत मोर्चा

राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यू व सेवानिवृत्तीनंतर असुरक्षितता निर्माण झाली ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नागपूर विधान भवनावर पायी 'पेन्शन मार्च' - Marathi News | 'Pension March' of teachers on Vidhan Bhavan in Nagpur for old pension scheme | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा नागपूर विधान भवनावर पायी 'पेन्शन मार्च'

सेवाग्राम ते नागपूर मार्चमध्ये लातुरातील एक हजार शिक्षक सहभागी होणार ...

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १६ जानेवारीला धरणे आंदोलन - Marathi News | Dharne movement of municipal and municipal teachers in the state on January 16 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १६ जानेवारीला धरणे आंदोलन

राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना १०० टक्के वेतनासाठी सतत संघर्ष करावा लागतो ...

सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं - Marathi News | fifity year old teacher marries his 20 year old student in samastipur bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! 50 वर्षीय शिक्षकावर 20 वर्षांच्या विद्यार्थिनीचं प्रेम जडलं; थेट मंदिरात जाऊन लग्न केलं

एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीशीच लग्न केल्याची घटना घडली. 20 वर्षांची तरुणी इंग्लिश कोचिंगसाठी जायची. याठिकाणी ती इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकाच्याच प्रेमात पडली. ...

बापरे! थोडक्यात वाचले ३० शिक्षक, अन्यथा झाली असती शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Bapre! In short, 30 teachers survived, otherwise disciplinary action would have been taken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बापरे! थोडक्यात वाचले ३० शिक्षक, अन्यथा झाली असती शिस्तभंगाची कारवाई

जिल्हांतर्गत बदलीसाठी नजरचुकीने भरली होती माहिती ...