लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

Teacher: डी.एड., बी.एड.साठी लाखोंचे डोनेशन, पण २ वर्षे बिनपगारी, शिक्षक बनण्याकडे अनेकांची पाठ - Marathi News | Teacher: Donation of lakhs for D.Ed., B.Ed., but 2 years unpaid, many turn their backs to become teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डी.एड., बी.एड.साठी लाखोंचे डोनेशन, पण २ वर्षे बिनपगारी, शिक्षक बनण्याकडे अनेकांची पाठ

Teacher: पूर्वीच्या काळात शिक्षक म्हणून करिअर निवडण्याला वेगळा मान होता. आता मात्र याच करिअरच्या वाटेकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. याखेरीज, खासगी संस्थांमध्ये लाखो रुपयांचे डोनेशन आकारण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. ...

कुणी चुकीच्या पद्धतीने हात लावला तर काय करशील? शिक्षिकेने मुलांना सांगितले... कसे? व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Teachers Creative lesson on Good touch and bad touch video goes viral : The teacher taught the children good touch, bad touch in a very wrong way. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणी चुकीच्या पद्धतीने हात लावला तर काय करशील? शिक्षिकेने मुलांना सांगितले... कसे? व्हायरल व्हिडिओ

Teachers Creative lesson on Good touch and bad touch video goes viral : कल्पक पद्धतीने मुलांना शिकवलेली गोष्ट त्यांच्या नक्कीच जास्त चांगली लक्षात राहते... ...

शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज - Marathi News | Teacher Recruitment: Extension of time to complete self certification, only half a lakh applications in 14 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक भरती : स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ, १४ दिवसांत केवळ सव्वा लाख अर्ज

दरम्यान, इंटरनेट तसेच इतर अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे... ...

मनपा कर्मचारी व शिक्षकांचा दसरा, दिवाळी आनंदात; सातव्या वेतन आयोगाची ४० कोटींची थकबाकी मिळणार - Marathi News | Dussehra, Diwali joy of municipal employees and teachers; Seventh Pay Commission will get arrears of 40 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा कर्मचारी व शिक्षकांचा दसरा, दिवाळी आनंदात; सातव्या वेतन आयोगाची ४० कोटींची थकबाकी मिळणार

यासंदर्भात मनपाचे वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांनी सर्व विभाग प्रमुखांना परिपत्रक जारी केले आहे.  ...

Education: राज्यातील ६१ हजार शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ - Marathi News | Education: Increase in salary of 61 thousand education servants in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ६१ हजार शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ

Education: शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे ६१ हजार शिक्षकांना झाला आहे. ...

परभणी जिल्ह्यातील ११ उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार जाहीर - Marathi News | Award announced to 11 outstanding teachers of Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील ११ उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार जाहीर

यावर्षी जिल्हा पुरस्कारासाठी पारदर्शकता यावी, यासाठी शिक्षणाधिकारी गणेश शिंदे यांनी राज्य पुरस्काराच्या धर्तीवर निवड प्रक्रिया राबविण्यात आली. ...

‘ट्रायबल’आश्रमशाळांच्या गुरूजींची होणार परीक्षा; तपासणार क्षमता - Marathi News | teachers of 'Tribal' ashrams will be examined; Decision of Tribal Development Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’आश्रमशाळांच्या गुरूजींची होणार परीक्षा; तपासणार क्षमता

आदिवासी विकास आयुक्तांचा निर्णय, शैक्षणिक धोरणाच्या रोड मॅपसाठी ‘ॲक्शन प्लॅन’ ...

सेवानिवृत्तीनंतरही कोल्हापूर जिल्ह्यात २७४ शिक्षक पुन्हा वर्गावर, दुर्गम भागात जाण्याची तयारी नाही - Marathi News | Appointment of 274 teachers in Kolhapur district even after retirement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सेवानिवृत्तीनंतरही कोल्हापूर जिल्ह्यात २७४ शिक्षक पुन्हा वर्गावर, दुर्गम भागात जाण्याची तयारी नाही

या शिक्षकांना मासिक २० हजार रुपये मानधन देण्यात येणार ...