कोविड-१९ या महामारीमुळे शिक्षण क्षेत्र अक्षरश: ढवळून निघाले आहे. शिक्षण मंत्र्यांपासून तर शिक्षण संचालकापर्यंत सर्वच गोंधळात असल्याने शाळा सुरू करण्याबाबत, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत वेळोवेळी परिपत्रके काढली जात आहेत. त्यातही एकवाक्यता नसल्याने शिक्षक ...
पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट थैमान घालत असतांना राज्यातील विनाअनुदानित शाळेत सेवा करणाऱ्या शिक्षकांची मात्र अनुदानाच्या मागणीसाठी परवड सुरू असून राज्यातील विनाअनुदान शिक्षक कृती समिती मागील महिन्यापासून आमदार खासदारांसह मंत्री महोदयांचे उंबरठे झिजवीत आ ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ६८ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर सोडण्याचा घाट घातला जात आहे. याला आमचा प्रखर विरोध आहे. जर शिक्षकांना जिल्ह्याबाहेर सोडले तर शिवसेनेच्या माध्यमात ...
शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असून शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत काही शैक्षणिक संस्था व शाळांकडून जबरदस्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिक्षकांनी शाळांमध्ये कसे व कधी उपस्थित रहावे यासाठी शैक्षणिक संस्थ ...
यामध्ये सर्व महिला शिक्षिका, रक्तदाब, श्वसना संबंधी विकार, मधूमेह, हृदयविकार अशा स्वरूपाच्या आजार असलेल्या, तसेच ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना थेट शाळा सुरू होईपर्यंत घरून काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...
माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त काम लावत विविध सेवा करण्याचे आदेश असून शिक्षकांकडून ही सेवा बजावली जात आहे. मात्र, आता पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना कोरोनाच्या सेवेतून मुक्त करावे , अशी मागणी आमदार डाॅ.सुधिर तांबे, श्रीकांत दे ...
नाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ...