चांदवड : चांदवड शहर व ग्रामीण भागातील अनेक मुले सरळसेवा, पोलीस भरतीसाठी अभ्यास करीत आहेत. मात्र, परीक्षेबाबत कोणत्याची सूचना अथवा वेळापत्रक न आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नोकरी कधी लागणार, याची चिंता सतावत आहे. ...
आज कोरोनाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलेक्सा ही पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुरू बनली आहे. ही गुरू या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामान्य ज्ञानाचे धडे मोबाइलच्या माध्यमातून देत असून त्यांना त्या विषयांमध्ये रुची निर्माण करण्यासही मदत करत ...
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्यातील शैक्षणिक संस्था मागील चार महिन्यांपासून बंद आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्यावतीने शाळा बंद पण शिक्षण सुरू हे ब्रीद साध्य करीत विविध माध्यमातून ऑनलाई ...
आॅनलाइन शिक्षण तालुका व जिल्ह्यात बाहेरून येणारे शिक्षक, मुख्याध्यापकांची आरोग्य तपासणी करावी, शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी घाई करू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यं ...
त्र्यंबकेश्वर : यंदाच्या गुरुपौर्णिमेवर कोरोनाचे सावट आहे. दरवर्षाप्रमाणे येथे होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. परंपरा मोडीत निघू नये म्हणून काही आश्रमांमध्ये घरगुती कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले. ...