CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ...
परीक्षार्थींना इच्छित ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचं सीबीएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. ...
Farud : साधना यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आलेला क्युआर कोड स्कॅन केला. यानंतर त्यांनी बँकेत असलेल्या खात्यातून झालेले व्यवहार बघितला असता त्यांच्या खात्यातूून ९ वेळा ७९ हजार ८ रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ...