लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

क्रूरतेचा कळस! दोनचा पाढा विसरल्याने विद्यार्थ्याच्या हातावर शिक्षकाने चालवली ड्रिल मशीन - Marathi News | uttar pradesh teacher drills students hand for not reciting number table report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! दोनचा पाढा विसरल्याने विद्यार्थ्याच्या हातावर शिक्षकाने चालवली ड्रिल मशीन

दोनचा पाढा विसरला म्हणून एका विद्यार्थ्याच्या हातावर चक्क ड्रिल मशीन चालवल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. ...

मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले - Marathi News | Teachers salary stop in Pune The salaries of nearly 3 thousand teachers were stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! पुण्यात शिक्षकांच्या पगाराची बोंब; तब्बल ३ हजार शिक्षकांचे पगार रखडले

जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार एक तारखेला करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश ...

"तू केस मोकळे सोडत जा..." कामसुत्राचे फोटो दाखवून शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग - Marathi News | 16-year-old student molested by showing Kamasutra photos, 49-year-old teacher arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तू केस मोकळे सोडत जा..." कामसुत्राचे फोटो दाखवून शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

ही तरूणी शिक्षकाकडे चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी जात होती... ...

माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून? - Marathi News | Why should a person learn? - Just to be fed? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसाने शिकायचे कशासाठी? फक्त पोट भरता यावे म्हणून?

बदलत्या जगात कौशल्य आधारित शिक्षणाची गरज वाढती आहे हे मान्य; पण म्हणून शिक्षणाची बाकी सारी उद्दिष्टे एकदम मातीमोल ठरवून टाकायची? ...

सातारा शिक्षक बँकेसाठी दुपारपर्यंत ८१ टक्के मतदान - Marathi News | 81 percent polling till noon for Satara Teachers Bank | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शिक्षक बँकेसाठी दुपारपर्यंत ८१ टक्के मतदान

सातारा : शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या शिक्षक बँकेसाठी चुरशीने मतदान सुरू असून दुपारी दोन वाजेपर्यंत ७८८८ गुरुजींनी आपला मतदानाचा ... ...

कोचिंग क्लासेसमधील मुलींची सुरक्षा ‘फास्ट ट्रॅक’वर; दामिनी पथक क्लास संचालकांच्या भेटीला - Marathi News | Safety of girls in coaching classes on 'fast track' in Aurangabad; Damini team meeting the class director | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोचिंग क्लासेसमधील मुलींची सुरक्षा ‘फास्ट ट्रॅक’वर; दामिनी पथक क्लास संचालकांच्या भेटीला

उस्मानपुरा पोलिस करणार सुरक्षेचे ‘ऑडिट’ ...

तुम्हीच सांगा, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? लातूर, औसा तालुक्यांतील १६४५ शिक्षकांचे वेतन रखडले - Marathi News | You tell me, how to pay the loan installments? Salaries of 1,645 teachers in Latur, Ausa talukas were stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तुम्हीच सांगा, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? लातूर, औसा तालुक्यांतील १६४५ शिक्षकांचे वेतन रखडले

शासन व प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. ...

सातारा जिल्हा शिक्षक बँक निवडणूक: कराड-पाटण गटात तिरंगी लढतीने रंगत! - Marathi News | Satara District Teacher Bank Election Karad-Patan group with a three way fight | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा शिक्षक बँक निवडणूक: कराड-पाटण गटात तिरंगी लढतीने रंगत!

बंडखोरीचा फटका बसणार की कोणाला झटका बसणार? याबाबतच्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत. ...