लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक, मराठी बातम्या

Teacher, Latest Marathi News

संतापजनक! शिक्षिकेने विद्यार्थ्याला जमिनीवर फेकलं, बेदम मारलं; डोळ्याला 12 टाके, दृष्टी गेली - Marathi News | class teacher beaten 8 year student homework one eye lost jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! शिक्षिकेने विद्यार्थ्याला जमिनीवर फेकलं, बेदम मारलं; डोळ्याला 12 टाके, दृष्टी गेली

एका शिक्षिकेने एका निष्पाप विद्यार्थ्याला इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की मुलाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. ...

शिक्षक मतदारसंघ निवडणूक: भाजपच्या किरण पाटीलांसमोर बंडखोर नितीन कुलकर्णींचे आव्हान - Marathi News | Teachers Constituency Election: Rebellion in BJP Continues Despite State President's Courtesy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक मतदारसंघ निवडणूक: भाजपच्या किरण पाटीलांसमोर बंडखोर नितीन कुलकर्णींचे आव्हान

प्रदेशाध्यक्षांच्या शिष्टाईनंतरही भाजपमधील बंडखोरी कायम ...

शिक्षकांच्या मागण्यांवर शिक्षण विभागाकडून मोघम उत्तरे; संघटना आक्रमक - Marathi News | Maugham answers from the Department of Education; Teachers union aggressive | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षकांच्या मागण्यांवर शिक्षण विभागाकडून मोघम उत्तरे; संघटना आक्रमक

काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा ...

गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान - Marathi News | Inzala village were facing the water scarcity, teacher donated his land along with a well for the villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींनी भागविली अख्ख्या गावाचीच तहान; जागेसह तीन लाख खर्चून बांधलेली विहीर केली दान

इंझाळा येथे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते ...

उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध; शिक्षक टाकणार आमदार निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News |  The teachers will boycott the MLA elections as they oppose the protection wall of Ulhasnagar ITI College  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध

उल्हासनगर ITI कॉलेजच्या संरक्षण भिंतीला विरोध केल्याने शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.  ...

अजब प्यार की गजब कहानी! 23 वर्षीय शिक्षिका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यासह पसार; नेमकं काय घडलं? - Marathi News | noida teacher student love story abducted her own minor student youth father filed case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजब प्यार की गजब कहानी! 23 वर्षीय शिक्षिका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यासह पसार; नेमकं काय घडलं?

एक शिक्षिका तिच्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासह पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

राज्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त, राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष - Marathi News | 7 thousand 187 posts of teachers are vacant in the state, ignoring the notifications of the governor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त, राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष

अनुसूचित क्षेत्र उपेक्षित, आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर ...

पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | 7 thousand 187 vacant posts of teachers in PESA Region; The issue of education of tribal students is on the agenda | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेसा क्षेत्रातील शिक्षकांची ७ हजार १८७ पदे रिक्त; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

राज्यपालांच्या अधिसूचनांकडे दुर्लक्ष; अनुसूचित क्षेत्र उपेक्षित ...