शहरात अनधिकृत सुरू असलेल्या ओलाच्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने पुन्हा बुधवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. चार दुचाकी जप्तही केल्या. मात्र, ‘अॅप’वर ही सेवा सुरूच असल्याने आरटीओकडून कंपनीवर काय कार ...
भंडारा जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या काळी-पिवळी वाहनाच्या अपघातात सहा जणांना नाहक जीव गमावावा लागला. या अपघातामुळे चार विद्यार्थिनीचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न देखील अधुरेच राहिले.या अपघातानंतर पुन्हा एकदा अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ...
‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. ...
परिवहन विभागाने काळी-पिवळी टॅक्सीला ९ अधिक १ असा परवाना दिला असला तरी प्रत्यक्षात कावळी पिवळी चालक १५ ते २० प्रवासी भरुन वाहतूक करीत आहे. केवळ पैसे कमविण्याच्या नादात वाहनांच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ...
गोव्यातील पर्यटक टॅक्सी सेवा ही विविध बाजूंनी टीकेची धनी होऊ लागली आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून टॅक्सी व्यवसायिक प्रचंड भाडे आकारतात आणि अनेक व्यवसायिक अॅप आधारित टॅक्सी सेवेखाली स्वत: ची नोंदणीही करू इच्छीत नाहीत. ...
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आले होते. यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली ...