शहरातील मालमत्ता धारकांकडून मागील कित्येक वर्षांपासून मालमत्ता करण्यात आले नसल्याचे दिसत आहे. परिणामी आजघडीला सहा कोटी २२ लाख ५८ हजार ८१० रूपयांची थकबाकी असून यंदाची मागणी चार कोटी ८१ लाख १३ हजार ४२१ एवढी आहे. म्हणजेच, नगर परिषदेला यंदा ११ कोटी तीन ल ...
मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा, तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...
नवी करवाढ रद्द करण्यासह आरमोरी शहरात बंद पडलेली रोजगार हमीची कामे पूर्ववत सुरू करण्यात यावी, दररोज नियमित शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. मागेल त्याला नळ कनेक्शन देण्यात यावे, कोणतेही प्रमाणपत्र किंवा दाखले एकाच दिवशी देण्यात यावे, आरम ...
बंद खात्याचा चेक महापालिकेला देणे, बँकेत रक्कम नसताना महापालिकेला चेक लिहून देणे अशा कारवाया करणाऱ्या मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने वकिलाची नियुक्ती केली आहे ...
Thane News : नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
नगर परिषदेला मालमत्ता व दुकानगाळे भाडे यातून येणारे उत्पन्न हेच सर्वाधिक उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत आहेत. मात्र मालमत्ता व भाडे वसुली हेच नगर परिषदेसाठी सर्वाधिक डोकेदुखीचे काम आहे. मालमत्ता धारक व गाळे धारकांकडून पैसा भरण्यास होणारी टोलवाटोलवी त्यातच ...
Muncipal Corporation, tax, kolhapurnews तासभर रांगेत उभे राहून घरफाळा भरण्यापेक्षा तो ऑनलाईन भरण्याकडे शहरातील नागरिकांचा कल वाढला आहे. गेल्या आठ महिन्यांत महानगरपालिकेकडे पाच कोटी ५१ लाख ६७ हजारांचा घरफाळा ऑनलाईन जमा झाला. ऑनलाईन घरफाळा भरण्याच्या ...
NMC, tax recovery, nagpur news कोविंड संसर्गामुळे यावरचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महापालिकेच्या मालमत्ता कराची वसुली १८ कोटींनी कमी आहे. वसुलीसाठी प्रशासनाने थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावात काढण्याची ...