लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

लातूरकरांना आता पालिकेत रांग लावायची गरज नाही; शुल्क भरण्यापासून ५२ सेवा ऑनलाइन - Marathi News | Latur citizens no longer need to queue up in the municipality; 52 services online from payment of fees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांना आता पालिकेत रांग लावायची गरज नाही; शुल्क भरण्यापासून ५२ सेवा ऑनलाइन

आपले सरकारशी संलग्न करण्याचे काम अंतिम टप्प्यात ...

१० जणांकडे थकले २८० कोटी; मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश - Marathi News | 280 crore at10 people; Municipal corporation fails to meet property tax collection target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० जणांकडे थकले २८० कोटी; मालमत्ता कराच्या वसुलीचे लक्ष्य गाठण्यात महापालिकेला अपयश

एकट्या  पाच व्यावसायिक आस्थापनांकडे मिळून २५१ कोटी ४३ लाख १७ हजार ४१  रुपये एवढी थकबाकी आहे. ही थकबाकी मार्च २०१० आणि एप्रिल २०१० नंतरची आहे. ...

पगार १२ लाख असला तरी एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही, वाचा संपूर्ण हिशोब - Marathi News | Even if the salary is 12 lakhs, not a single rupee will have to be taxed, read the full calculation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगार १२ लाख असला तरी एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही, वाचा संपूर्ण हिशोब

जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये सरकारकडून टॅक्समध्ये सूट दिली जात आहे. आता तुम्हाला १२ लाख रुपये पगार असेल तरीही टॅक्स भरावा लागणार नाही. ...

३१ मार्चपूर्वी ही ५ कामं आटोपून घ्या, अन् टॅक्स वाचवा, होम लोनवर सवलत मिळवा - Marathi News | Tax Saving Options: Complete these 5 tasks before 31st March, and save tax, get discount on home loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३१ मार्चपूर्वी ही ५ कामं आटोपून घ्या, अन् टॅक्स वाचवा, होम लोनवर सवलत मिळवा

Tax Saving Options: मार्च महिना सुरू झाला आहे. हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने या महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेक कामं आटोपून घेणं आवश्यक असतं. जर तुमची काही आर्थिक विषयक कामं पूर्ण करायची असल्यास आजच पूर्ण करून घ्या. ...

परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | Relief to parabhani citizens as there is no tax increase; Municipal budget of 486.79 crores presented | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीकरांना करवाढ नसल्याने दिलासा; मनपाचे ४८६.७९ कोटींचे अंदाजपत्रक सादर

आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी प्रशासकीय सभेत अर्थसंकल्पाला मान्यता दिली. ...

करबचतीसाठी गुंतवणूक करताय? Post Office च्या 'या' योजनांवर मिळत नाही 80C चा लाभ! - Marathi News | post office scheme which not offer 80c income tax benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :करबचतीसाठी गुंतवणूक करताय? Post Office च्या 'या' योजनांवर मिळत नाही 80C चा लाभ!

Post Office : पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यामुळे कर वाचवण्याचा लाभ गुंतवणूकदारांना दिला जात नाही. ...

३,९०० जणांनी थकवला २,२०० कोटींचा कर; पालिकेपुढे वसुलीचे मोठे आव्हान  - Marathi News | 3,900 people have paid tax of 2,200 crores a big challenge for collection to the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३,९०० जणांनी थकवला २,२०० कोटींचा कर; पालिकेपुढे वसुलीचे मोठे आव्हान 

तब्बल ३९०० मुंबईकरांकडून त्या आधीच्या मालमत्ता कराची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. ...

औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! पालिकेला थकबाकी देण्याचे आदेश - Marathi News | There is no relief for the Pune Municipal Corporation regarding the industrial rate water bill! Order to pay arrears to municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औद्योगिक दराच्या पाणी बिलाबाबत पुणे महापालिकेला दिलासा नाहीच! पालिकेला थकबाकी देण्याचे आदेश

महापालिकेने थेट कालव्यातून पाणी उचलणे बंद केलेले असतानाही, पाणी कालव्यातून घेत असल्याचे बिल देण्यात आले ...