भारतात दोन प्रकारचे कर आहेत - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर म्हणजे, आपल्या उत्पन्नावर सरकारला प्रत्यक्षपणे भरावा लागणारा कर. हा कर व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्थांवर थेट आकारला जातो. ...
कर आकारणी व कर संकलन विभागाने कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. मालमत्ताधारक रोखीने कर जमा करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात धनादेश देतात. परंतु ८८४ मालमत्ताधारकांनी दिलेले ४ कोटी ५८ लाखांचे धनादेश वटलेले नाही. निर्धारित कालावधीत ही रक्कम महापालिकेच्या कर व ...
स्थानिक संस्था कराच्या वसुलीस दिलेली स्थगिती उठवित महापालिका प्रशासनाने नव्याने करनिर्धारणा करुन स्थानिक संस्था कराची वसुली करावी, असे आदेश नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...
आळंदी नगर परिषद हद्दीतील मालमत्ताधारकांनी नगर परिषदेने दिलेल्या देयकाप्रमाणे तत्काळ करांचा भरणा करून नगर परिषदेला सहकार्य करावे; अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे. ...
३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली १८ टक्क्यांनी वाढून १0.0२ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली म्हणाले की, नोटांबदी आणि जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात ...
ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ नसली तरी २०१७ मध्ये केलेल्या ठरावात ३४ टक्के करवाढीचा प्रस्तावाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. यावरूना मागील महासभेत खडाजंगी झाल्यावर हा ठरावच ...