महापालिकेला २०१७-१८ या वर्षात ३९० कोटींच्या टॅक्स वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मार्च २०१८ अखेरीस २१० कोटींचाच महसूल जमा झाला. २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मालमत्ता करापासून ५०० कोटींचे टॅक्स वसुलीचे लक्ष् ...
महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक सिस्टीम अॅण्ड साफ्टवेअर कंपनीवर सोपविली आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने अद्यापही म ...
अचल संपत्तीच्या विक्रीवर जीएसटी आकारला जात नाही. त्याचप्रमाणे, निवासी घरावर जे भाडे भरले जाते, त्यावर जीएसटी लागत नाही, परंतु दुकान, आॅफिस, इ. व्यवसायिक कारणांसाठी जागा भाड्याने घेतली असेल, तर त्यावर जीएसटी आकारला जाईल. तर करदाते या संभ्रमात होते की, ...
करचोरी रोखण्यासाठी अर्थ मंत्रालयाने आता सेंट्रलाइज्ड सर्व्हरचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसांत तो कार्यरत होईल. हा सर्व्हर बँका, प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय, जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित नोंद ...
देशात जीएसटी(वस्तू आणि सेवाकर) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात जीएसटी वसुली 1 लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. महिन्याभरात सरकारनं 1 लाख कोटी रुपयांची वसुली केल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयानं जाहीर केली आहे. ...
शहरातील नागरिकांनी २२ दिवसांमध्ये महापालिकेकडे करापोटी तब्बल ३ कोटी २३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. मनपा प्रशासनाने शास्तीच्या रक्कमेत सूट दिल्याने वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...