येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिशीविरोधात सोमवारी मार्केट यार्डात व्यापाºयांनी कडकडीट बंद पाळला. केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून व्यापाºयांची पिळवणूक सुरू असून, व्यापाºयांचा कोणताही दोष नसत ...
महापालिकेचे हक्काचे उत्पन्न असलेल्या कर संकलन, जाहिरात फलक शुल्क, बांधकाम शुल्क, पाणी पट्टी शुल्क पोटी कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेत शिकाऊ उमेदवार म्हणून असलेल्या तरुण-तरुणांना मिळणाऱ्या मानधनातून प्रोफेशन टॅक्सच्या नावाखाली १७५ रुपयांची कपात केली जात आहे. ...
थकीत कर वसुली गांभीर्याने करावी. थकीत कर वसुली करण्यात जे कर्मचारी दिरंगाई करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश कर आकारणी व संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले. ...
महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. परिणामी सात महिन्यानंतरथकबाकी वसुलीने अद्याप जोर पकडलेला नाही. तर चालू वित्त वर्षात ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता करापासून ८४ कोटी जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या कालाव ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस स ...