जालना पालिकेतील मालमत्ता कर वसुली विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाला थेट मोतीबागेत सुरक्षारक्षकाचा पदभार सोपवल्याने पालिकेत सध्या चर्चेला उधाण आले आहे ...
मालमत्ता कर वसुली अगोदरच कमी असताना त्यात आता मोहरीरची बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. नगर परिषदेला यंदा ९.३५ कोटी मालमत्ता कर वसुली टार्गेट असतानाच कर विभागात बोटावर मोजण्या एवढेच कर्मचारी उरले आहेत. ...
सरकारने जनतेवर विविध कराचे ओझे लादले आहे. लागू केलेल्या करावर वेळीस योग्य निर्णय घेऊन ते कमी करण्यासाठी पावले न उचलल्यास पाच राज्यांतील निवडणुकीत झालेल्या पराभवाप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाची गत होणार पक्षाला पराभवाचा सामना करावा लागणार, ...
शहरात ६ लाख ३० हजार मालमत्ता आहेत. यातील ४.५३ लाख डिमांड काढण्यात आल्या असून यातील ३.५३ लाख डिमांडचे वाटप करण्यात आले आहे. तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख प्लॉटधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा मालमत्ता ...