महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी आता ५० दिवसांचाच कालावधी शिल्लक असल्याने विभागाने थकबाकी वसुलीसाठी कं बर कसली आहे. ७८३३ थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू ...
ठाण्यासह मुंबई शहर व उपनगरे या जिल्ह्यांतील महापालिकांना ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. या धरणांच्या पाण्यापोटी ठाणे जिल्हा परिषदेला दरवर्षी सुमारे ४०० कोटी रुपये स्थानिक उपकर मिळणे कायदेशीर बंधनकारक आहे. ...
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१चे कलम ४६ नुसार पाणी पट्टीच्या प्रत्येक रूपयावर २० पैसे इतका स्थानिक उपकर ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे कायदेशीर आहे. या जिल्ह्यात मुंबई महापालिकेचे व जलसिंचनचे सुमारे १९५४ पासून पाणी पुरवठा करणारे धरण ...
वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत. ...