वाहनधारक पर्यावरण कर भरत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पर्यावरण करापासून दूर पळणाºयांचे वाहन जप्त करण्याच्या कारवाईचे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिले आहेत. ...
करवाढीला भाजपाचे समर्थन आहे का, महासभेत भाजपा करवाढीच्या विषयाच्या बगल देऊन पळ का काढत आहे, त्याचबरोबर आता कुठे गेला महापौरांचा दुर्गावतार, हाच भाजपाचा पारदर्शी कारभार म्हणायचा काय, मुंढेंना करवाढीच्या मुद्द्यावर घालवले, मग आत्ताच्या आयुक्तांशी सेटलम ...
महासभेच्या आधी नियमानुसार तीन दिवस अगोदर लक्षवेधी सादर करून देखील ती दाखल का करून घेतली नाही म्हणून नगरसचिवांना जाब विचारला दरम्यान महापौरांनी वाढता गोंधळ घेऊन तातडीने विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ३२४ ( फेरीवाला उपविधी ठरवणे) वगळता सर्व विषय तातडीने ...
शहरातील सर्व मालमत्तावर कर आकारला जावा यासाठी खासगी कंपनीवर सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. ठरलेल्या कालावधीत सर्वेक्षण पूर्ण न झाल्यास दररोज १० हजार रुपये ...