लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

महापालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्ट अपूर्णच! - Marathi News | The municipal's house, water tank's objective is incomplete! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्ट अपूर्णच!

घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत. ...

नाशिक महापालिकेच्या फसलेल्या उद्दीष्टपूर्तीबाबत दोष कोणाचा? - Marathi News | Who is the culprit of Nashik Municipal Corporation's misery? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या फसलेल्या उद्दीष्टपूर्तीबाबत दोष कोणाचा?

नाशिक- गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिका ज्या कर वाढीच्या वादाभोवती फिरत आहे. त्याची अद्याप तड लागलेली नाही. परंतु म्हणून महापालिकला प्रशासानला अपेक्षीत उत्पन्नही मिळू शकलेले नाही. फसलेल्या उद्दीष्टपुर्ती विषयी आता आदर्श आचारसंहितेनंतर बरीच चर्चा ह ...

मिळकतकर थकविल्याप्रकरणी सोलापुरातील ‘DSK’ ची मालमत्ता सील - Marathi News | The property seal of 'DSK' in Solapur, due to income-tax tired | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मिळकतकर थकविल्याप्रकरणी सोलापुरातील ‘DSK’ ची मालमत्ता सील

महापालिकेचा गेल्या दोन वर्षांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी डीएसके मोटर्सची केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील इमारत सील करण्यात आली आहे.  ...

गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा - Marathi News | Cancel the transportation tax in the village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा

आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील ...

पंढरपूर ग्रामपंचायतीकडे बजाज कंपनीने भरला ७ लाखांचा कर - Marathi News |  Taxes of 7 lakhs paid by Bajaj Company to Pandharpur Gram Panchayat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंढरपूर ग्रामपंचायतीकडे बजाज कंपनीने भरला ७ लाखांचा कर

पंढरपूर-वळदगाव ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर पंढरपूर ग्रामपंचायतीने बजाज आॅटो कंपनीकडे कर वसुलीसाठी पाठपुरावा केला होता. ...

मालमत्ता कर थकल्याने औंढा महावितरण कार्यालय सील - Marathi News | Aunda Mahavitaran office sealed due to tax exhaustion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मालमत्ता कर थकल्याने औंढा महावितरण कार्यालय सील

नगर पंचायतीचा २० वर्षांपासून २२ लक्ष ८४ हजार रुपये मालमत्ता कर थकीत आहे. ...

थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री : मनपाची प्रथमच कारवाई - Marathi News | Sale of the seized assets of the defaulters: First action of the Municipal Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री : मनपाची प्रथमच कारवाई

शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊ नही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या जप्त संपत्तीची विक्री सुरू केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच थकबाकीदारांच्या संपत्तीचा जाहीर लिलाव करून विक्री करण्यात आली आहे. हनुमाननगर झोनमधील थकबाकीद ...

पाणीपट्टी थकविणाऱ्या  ३३ हजार नागरिकांना नोटिसा - Marathi News |  Notice to 33,000 people who are tired of water tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपट्टी थकविणाऱ्या  ३३ हजार नागरिकांना नोटिसा

महापालिकेने मार्च अखेरीमुळे थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली असून, पाणीपट्टी थकविणाऱ्या ३३ हजार नागरिकांना नोटिसा बजावल्या आहे, तर दोनशे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...