ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महापालिकेने गतवर्षीपेक्षा ५ कोटीहून अधिक कर वसुली केली आहे. विशेष म्हणजे या वर्षी झालेल्या कर वसुलीत पाणी कराचा समावेश नाही. ...
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मागील वर्षभरापासून प्रयोगावर प्रयोग सुरू केले आहेत. नगररचना आणि अतिक्रमण हटाव विभागाला एकत्र करून उपअभियंता ए.बी. देशमुख यांची अतिक्रमण हटाव प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. देशमुख यांच्या कार्यकाळात अनधिकृत प्लॉटि ...
मार्च महिन्यात सर्वाधिक संपत्ती कर गोळा होतो. परंतु यावर्षी मार्च महिन्यात हवी तशी वसुली झाली नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात कर गोळा करण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात ५६ कोट ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही महापालिकेने थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मार्चअखेर सातपूर विभागातून घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करांची जवळपास १९ कोटी रु पयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. ...
: मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाच्या सर्व नऊ वॉर्ड कार्यालयांनी रविवारी शेवटच्या दिवशी कंबर कसली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिजोरीत ५ कोटी ६३ लाख रुपये जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत हा आकडा ६ कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा करमूल्य निर्धारण विभा ...
घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत. ...