लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर

कर

Tax, Latest Marathi News

कचरा व्यवस्थापनाचा दोन सोसायट्यांना लाभ; मालमत्ता करात सवलत - Marathi News | Waste management benefits two societies; Property tax exemptions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा व्यवस्थापनाचा दोन सोसायट्यांना लाभ; मालमत्ता करात सवलत

कचऱ्यापासून खतनिर्मिती करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देण्याच्या योजनेला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. ...

आता इमारत बांधल्यानंतर विकासकाला भरावी लागणार घरपट्टी - Marathi News | Now after the construction of the building, the developer will have to pay for the lease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता इमारत बांधल्यानंतर विकासकाला भरावी लागणार घरपट्टी

नाशिक- शहरात कोणतीही इमारत बांधल्यानंतर संबंधीत विकासकाला तत्काळ घरपट्टी लागु करण्यात येणार असून त्यानंतर सदनिका विकल्यानंतर नवीन मिळकतधारकांकडून वसुली करण्यात येणार आहे. ...

पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ? - Marathi News | Water tax in Pune 1450, Nashik 1200 so why 4050 in Aurangabad ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ?

सामाजिक मंच, पाणीपुरवठा नागरी कृती समितीचे आंदोलन  ...

गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स? - Marathi News |  Good and Simple Tax? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स?

गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स (उत्तम आणि सोपा कर ) या शब्दांत नरेंद्र मोदी सरकारने वर्णन केलेल्या गूड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस ... ...

जीएसटी विभागाची विवरणपत्र न भरणाऱ्या ६,६४४ व्यापाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to 6644 traders who did not pay the GST department statement in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीएसटी विभागाची विवरणपत्र न भरणाऱ्या ६,६४४ व्यापाऱ्यांना नोटीस

विवरणपत्र न भरणाऱ्यांवर होणार एकतर्फी निर्धारणेची कारवाई ...

नांदेड महापालिकेची मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी - Marathi News | Nanded Municipal Corporation exempts corporators tax for property owner | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेची मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी

आजघडीला जवळपास ६५ कोटींची शास्तीची रक्कम थकीत आहे.  ...

... तर राज्यांना स्वत:चे कर लावू द्या!- राज्यांची मागणी; जीएसटीचा महसूल मिळत नसल्याने चिंता - Marathi News | ... So let the states tax themselves! - The demands of the states; Concerns about missing GST revenue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर राज्यांना स्वत:चे कर लावू द्या!- राज्यांची मागणी; जीएसटीचा महसूल मिळत नसल्याने चिंता

गेल्या काही महिन्यांत जीएसटीद्वारे जमा झालेली रक्कम ही चिंतेची बाब आहे, असेही जीएसटी परिषदेने २९ नोव्हेंबर रोजी राज्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ...

ठाण्यातील व्यापाऱ्यांकडे १४३ कोटींचा कर थकीत, गुन्हा दाखल करणार - Marathi News | Traders in Thane will file a crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील व्यापाऱ्यांकडे १४३ कोटींचा कर थकीत, गुन्हा दाखल करणार

ठाणे जिल्ह्यात वस्तू आणि सेवाकर कायद्याखाली नोंदणीकृत व्यापा-यांची संख्या ८३ हजार एवढी आहे. ...