नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि मनपाच्या संयुक्त विद्यमाने एनव्हीसीसीच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात सुरू असलेल्या शिबिराच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत जवळपास २५० कोटी रुपयांच्या एलबीटी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...
मीरा भाईंदर महापालिकेने नागपूरच्या ठेकेदारास शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मोजणी आदी करण्यासह मालमत्ता देयकांची छपाई, वितरण आदींचा ठेका ५ वर्षांकरीता दिला आहे. ...
महापालिका २०२०-२१ या वित्त वर्षात मालमत्ता करात कोणत्याही प्रकारची करवाढ करणार नाही. सन २०१९-२० या वर्षातील प्रचलित दरानुसार कर आकारणी केली जाणार आहे. ...
शहरातील सुमारे पाच लाखपैकी दोन लाख ६९ हजार मिळकतींत बेकायदा बांधकाम झाल्याने त्यावर हातोडा पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, नियमाचा आधार घेऊन या मिळकतींना नव्या दरानेच घरपट्टी लागू करण्यात येणार असून, काही ठिकाणी वापरातील बदलानुसार अनिवासी दर ...
महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत १० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर घरपट्टीच्या वार्षिक उद्दिष्टापैकी ११६ कोटी रुपये वसूल झाले असून, गतवर्षीच्या तुलने ...
१४ जानेवारी पर्यंत १७१.१४ कोटींची टॅक्स वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली ४३.१३ कोटींनी वाढली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १२८ कोटींची वसुली झाली होती. ३१ मार्चपर्यंत वसुली ३०० कोटींच्या पुढे जाण्याची आशा आहे. ...